Siddharth Chandekar & Mitali Mayekarच्या नात्याने गाठला 'हा' पल्ला | Lokmat Filmy

2021-08-24 0

मराठी सिनेसृष्सिटीतील लाडकं आणि क्यूट कपल सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर कायम त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टमधून कपल गोल्स देताना दिसतात... आता पुन्हा एकदा असंच काहीसं झालं असून सिद्धार्थने एक गोड फोटो शेअर करत त्यांच्या नात्याने गाठलेला नवा टप्पा जाहीर करताना दिसला...मितालीसोबतचा एक गोड फोटो शेअर करत सिद्धार्थने त्यांच्या नात्याला ४ वर्ष पूर्ण झाल्याचं जाहीर केलं आहे पण ते सुद्धा एकदम क्यूट पद्धतीत....

#SiddharthChandekar #MitaliMayekar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires